प्रशिक्षण शिबीर २०१९

नाट्य प्रशिक्षण शिबीर २०१९

 १ ते १० मे , ११ ते २० मे ,  २१ ते ३० मे २०१९

केंद्र: ग.रा.पालकर,कर्वेनगर

कालावधी: १ ते १० मे
वयोगट : ५ ते ८, वेळ: स.१० ते १२, फी: ४०००/-
वयोगट :९ ते १६ , वेळ: स.१० ते दु.3 , फी: ६०००/-
संपर्क : पुजा पारखी ९५४५८०९८००

केंद्र: हुजुरपागा,लक्ष्मीरोड

कालावधी: ११ ते २० मे
वयोगट : ५ ते ८, वेळ: स.१० ते १२, फी: ४०००/-
वयोगट :९ ते १६ , वेळ: स.१० ते दु.3 फी: ६०००/-
संपर्क : अंजली दफ्तरदार ९६६५०५०४१४

केंद्र: कात्रज, हुजुरपागा

कालावधी: २१ ते ३० मे
वयोगट : ५ ते ८, वेळ: स.१० ते १२, फी: ४०००/-
वयोगट : ९ ते १६ , वेळ:स.१० ते दु.3 , फी: ६०००/-
संपर्क : संध्या कुलकर्णी ९८८१५४९५८७

ऑफिस पत्ता : २०५ शुक्रवार पेठ ,काळ्या हौदाजवळ , गोपाळकृष्ण सोसायटी,पुणे २.

ऑफिस फोन: ०२० २४४७८२६८

डाउनलोड फॉर्म

फी भरण्याची माहिती व पत्ता

रोख भरणा : संस्थेच्या ऑफीसमधे : सोमवार ते शनिवार दु.१२ ते ४ या वेळात.
अधिक महितीसाठी संपर्क:
केतकी चंद्रात्रेय ९९२१२४१६२० अनुराधा कुलकर्णी ९५५२२८७४८५

ऑनलाइन फी भरणा: 
Account name – Natya sanskar Kala Academy
Bank Name : ICICI Bank, Tilak Road
IFSC Code : ICIC0001875
Account No : 187501001463
फी भरल्याचा सविस्तर तपशील केंद्रांच्या संपर्क व्यक्तिंच्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर पाठवावा. पावती शिबीरात दिली जाईल .