प्रमुख विश्वस्त

प्रकाश पारखी

नाट्य संस्कार कला अकादमी, पुणे , संस्थापक व प्रमुख विश्वस्त, नकलाकार, गुणवंत कामगार, बालनाट्य
लेखक व दिग्दर्शक, नाट्य मार्गदर्शक व्याख्याते, नाट्य माध्यमातून सामाजिक जाणीव जागृत करणारे,
पथनाट्य लेखक व प्रशिक्षक, अभ्यास नाट्य चळवळीचे संकल्पक. कला विषयाच्या हस्तपुस्तिकेत
नाट्यविषयक उपक्रमांचे समावेशक.
महाराष्ट्र शासन अभ्यासक्रम समितीचे माजी सदस्य. २०१८ साली बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षपदी निवड.
महाराष्ट्राबाहेर परदेशातही एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण.

पुरस्कार
 • गुणवंत कामगार पुरस्कार (१० मे १९८७) :  हिंदुस्थान अँटिबायोटिक्स लि., पिंपरी येथे कार्यरत असताना सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यातील योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार. महानगरपालिका, केसरी मराठा संस्थांकडून गौरव.
 • बाल रंगभूमी कार्यगौरव उदय सिंह पाटील पुरस्कार (१९८६): भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे गौरव.
 • “आर्टिस्ट ऑफ द इयर” : सेंट्रल गव्हर्नमेंट कल्चरल कमिटी तर्फे
 • नाट्य गौरव (१९९८) : बाल रंगभूमी कार्याबद्दल कला गौरव प्रतिष्ठान तर्फे
 • पर्वती पुण्यभूषण पुरस्कार (२००८)
 • अखंड नाट्यसेवा पुरस्कार (२५ मे २०१२) : अखिल भारतीय नाट्य परिषद पुणे शाखेतर्फे
 • स्वानंद पुरस्कार (२६ जानेवारी २०१४)
 • जीवन गौरव पुरस्कार (२२ जून २०१४) : साने गुरुजी संस्कार साधने तर्फे
 • बालगंधर्व रंगमंदिर पुरस्कार (२५ जून २०१४)
 • बाळासाहेब भारदे स्मृति पुरस्कार (२८ जानेवारी २०१८)

सन्मान

 • ११ सप्टेंबर १९८८ : “सारस जेसी” संस्थेच्या तर्फे
 • ५ जुलै १९९१ : पुणे मराठी ग्रंथालया तर्फे
 • १९९६ : बाल रंगभूमीवरील कार्याबद्दल गौरव
 • १३ सप्टेंबर २००७ : वंचित विकास निर्मळ रानवारा संस्थेतर्फे
 • १४ जून २००८ : अखिल भारतीय नाट्य परिषदे तर्फे
विश्वस्त

सौ. दिपाली निरगुडकर

मो. ९२२६१३०८०७

२०११ सालापासून नाट्यसंस्कार कला अकादमी च्या विश्वस्तपदी रुजू. विश्वस्तपदावर येण्यापूर्वीपासून नाट्यसंस्कारमध्ये कार्यरत. याच बरोबर गेली अनेक वर्ष सातत्याने रंगभूमीवर सक्रिय आहेत. त्यांचे शिक्षण बी. कॉम पर्यंत झाले आहे व औरंगाबाद येथून नाट्यशास्त्राचा डिप्लोमा केला आहे. अनेक व्यावसायिक नाटके, एकांकिका, सिरीयल, जाहिराती (पी. एन. जी.) आणि चित्रपट यामधून अभिनय. तसेच आकाशवाणी व रेडिओ मिरची वर कार्यक्रम. बालरंगभूमीवर गेली २५ वर्ष काम सुरु आहे आणि अभिनयाची अनेक पारितोषिके त्यांना मिळाली आहेत.

सौ. संध्या कुलकर्णी

मो. ९८८१४५९५८७

शिक्षण Electronics Engineer.
Whizz Engineering Services Pvt. Ltd. ही स्वतःची कंपनी.
२०१० पासून नाट्यसंस्कार कला अकादमी साठी काम सुरू केले. २०१७ ला नाट्यसंस्कार ची विश्वस्त म्हणून नियुक्ती.
लहान पणापासून नाटक ,अभिनय, नृत्य याची अतिशय आवड आणि वक्तृत्व, अभिनय, नृत्य , खेळ ,आणि शैक्षणिक विषयात अनेक पुरस्कार. आदर्श विद्यार्थीनी पुरस्कार. सुंदर मी होणार, तुझे आहे तुजपाशी, प्रेमा तुझा रंग कसा या नाटकातून प्रमुख भूमिका. “बळी” नाटिकेला बालकुमार साहित्य परिषदेचा लेखन पुरस्कार. आकाशवाणी वर एका मालिकेचे लेखन , तसेच बळी, बिल्लू बिलंदर कल्लू कलंदर , सावली , गोष्ट एका कवितेची या नाटकांचे सादरीकरण. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा उत्कृष्ट नाट्यलेखनासाठीचा पुरस्कार सावली आणि गोष्ट एका कवितेची या नाटकांसाठी मिळाला. नाट्यछटा पंचविशी हे पुस्तक प्रकाशित. ४० – ४५ नाट्यछटांचे लेखन तसेच २० ते २५ नाटिकांचे लेखन केले आहे. ११९६पासून मुलांसाठी नाट्यप्रशिक्षणाची शिबिरे आयोजित केली आहेत. अनेक स्पर्धा मधून लेखन दिग्दर्शन अभिनयाची पारितोषिके. अनेकवेळा नाट्यछटा, नाट्य , अभ्यासनाट्य स्पर्धा चे परीक्षण केले आहे.

सदस्य


व्यवस्थापन समितीचे सदस्य

श्री. प्रकाश विनायक पारखी
सौ. दीपाली निरगुडकर


कार्यकारी विश्वस्त

केतकी चंद्रात्रेय,   श्रीराम ओक,  पूजा पारखी

कार्यकारी समितीचे सदस्य

अनुराधा कुलकर्णी

अंजली दफ्तरदार

सोनाली पारखी

केतकी चंद्रात्रेय

क्षितिजा आगाशे

आशा काळे

अरुण पटवर्धन

पुष्कर देशपांडे

धनंजय सरदेशपांडे

अमोल जाधव

धनंजय कुलकर्णी

राजश्री काळे

श्रीराम ओक

पद्मजा मोरे

तृप्ती टिंबे

दीप्ती असवडेकर

निलेश दातार

अचिंत्य बाक्रे

श्वेता बेडेकर

श्रिया ढवळे

सल्लागार समितीचे सदस्य

सुबोध भावे

विनिता पिंपळखरे

अश्विनी आरे

रवी कुलकर्णी

संतोष मोरे