नाट्यसंस्कार प्रथम परीक्षा २०२१

नाटयसंस्कार प्रथम परिक्षा Online देण्यासाठी खाली दिलेल्या नियमांची पूर्तता करावी :

या परीक्षेचे शुल्क रू ४००/- असुन ते ऑनलाइन बॅंकेत जमा करायचे आहेत.

बॅंक तपशील /Account details

Bank – ICICI Bank

Account holder name – natya sanskar kala academy

Saving Account no – 187501001463

Ifsc code – ICIC0001875

संस्थेच्या 8484930335 या नंबरवर

आधार कार्ड (फोटो id पुरावा म्हणून ) व

परीक्षा फी ऑनलाइन ट्रान्सफर केल्यावर त्याचा स्क्रीन शॉट आपल्या नावासकट

8484930335 या नंबरवर whatsapp पाठवा.
त्या नंतर आपल्याला Form दिला जाईल.

परीक्षा फी भरण्याची व प्रवेश घेण्याची शेवटची तारीख २८ एप्रिल २०२१.